सातबारा Watch

← बाळे

Ferfar #21055 · बाळे

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
35/5/प्लॉट/नं/37
Talathi
सिध्दाराम अन्नापा कराळे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार – सोलापूर जनता सहकारी बँक लि शाखा दक्षिण कसबा सोलापूर तर्फे शाखाधिकारी जागृती रघुवीर देशपांडे - गहाणखत लिहुन देणार : जितेंद्र बब्रुवान महानुरे ,विदया जितेंद्र महानुरे रा. बाळे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8807-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/5/प्लॉट/नं/37 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जितेंद्र बब्रुवान महानुरे ,विदया जितेंद्र महानुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.