सातबारा Watch

← बाळे

Ferfar #21057 · बाळे

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
72/1/2अ2/प्लॉॅट
Talathi
सिध्दाराम अन्नापा कराळे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा सोलापूर गहाणखत लिहुन देणार : सुजय प्रशांत माने रा. बाळे यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9251-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6160000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72/1/2अ2/प्लॉॅट नं.58, 72/1/2अ2/प्लॉॅट नं.59 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुजय प्रशांत माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6160000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 72/1/2अ2/प्लॉॅट नं.58,72/1/2अ2/प्लॉॅट नं.59