सातबारा Watch

← बाळे

Ferfar #21079 · बाळे

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
सिध्दाराम अन्नापा कराळे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- पार्वती महादेव कोरे रा. बाळे(खाता क्रमांक2639) यांचे गट/सर्व्हे क्रमांक79/2/3/4/क/प्लॉट नं.11, बिगरशेती क्षेत्र 0.9000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.90 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रविंद्र धर्मा काळे , (खाता क्रमांक :-94215)गट/सर्व्हे क्रमांक 79/2/3/4/क/प्लॉट नं.11 बिगरशेती क्षेत्र 0.90 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7922 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 196000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 79/2/3/4/क/प्लॉट नं.11