सातबारा Watch

← बाळे

Ferfar #21093 · बाळे

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
79/1/ब/प्लॉट
Talathi
सिध्दाराम अन्नापा कराळे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि शाखा सोलापूर गहाणखत लिहुन देणार : सतीश तानाजी काटे रा. बाळे यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8860-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79/1/ब/प्लॉट नं.4 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतीश तानाजी काटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 79/1/ब/प्लॉट नं.4