Ferfar #28943 · नेहरु नगर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/7/प्लॉट
- Talathi
- देवानंद शिवशरण करवीर
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार - मा.राज्यपाल महाराष्ट्र शासन
गहाणखत लिहुन देणार : गिरिषसिंग अनंतसिंग राजपूत रा. नेहरु नगर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 9015-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/7/प्लॉट नं./20 क्षेत्र 0.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गिरिषसिंग अनंतसिंग राजपूत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
19/7/प्लॉट नं./20