सातबारा Watch

← नेहरु नगर

Ferfar #28947 · नेहरु नगर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
25/2ब/प्लॉॅट
Talathi
देवानंद शिवशरण करवीर
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्जदार - लोकमंगल को ऑप बँक लि मुख्य शाखा सोलापूर तर्फे अधिकृत अधिकारी बाळकृष्णा किसन कळसकर - गहाणखत लिहुन देणार : प्रज्ञा सुभाष पाटील ,प्रतिभा सुभाष पाटील ,संकेत सुभाष पाटील रा. नेहरु नगर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9581-2026 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2494000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/2ब/प्लॉॅट नं.34ब क्षेत्र 1.1152 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रज्ञा सुभाष पाटील ,प्रतिभा सुभाष पाटील ,संकेत सुभाष पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2494000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 25/2ब/प्लॉॅट नं.34ब