Ferfar #28966 · नेहरु नगर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/अ/प्लॉटनं
- Talathi
- देवानंद शिवशरण करवीर
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडियन बँक शाखा रेल्वे लाईन सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : इंदिरा महिला जीवन विकास सह.गृह.नि. संस्था मर्या.चे सभासद ,विजयालक्ष्मी विजय जमादार रा. नेहरु नगर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8735-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/अ/प्लॉटनं.2/अ क्षेत्र 2.5093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इंदिरा महिला जीवन विकास सह.गृह.नि. संस्था मर्या.चे सभासद ,विजयालक्ष्मी विजय जमादार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
लिहून देणार कर्जदार - मे.मेडीसॉफ्ट प्रो.प्रा.श्वेता योगेश कोळी (खाता क्रमांक :- ) ,
लिहून देणार कर्जदार - मे.मेडीसॉफ्ट प्रो.प्रा.श्वेता योगेश कोळी (खाता क्रमांक :- 393) ,
33/अ/प्लॉटनं.2/अ