Ferfar #28978 · नेहरु नगर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/1/प्लॉटनं
- Talathi
- देवानंद शिवशरण करवीर
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार - बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सोलापूर कॅम्प सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : दादासाहेब आण्णाराव पाटील ,मनीषा दादासाहेब पाटील रा. नेहरु नगर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9799-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1210000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27/1/प्लॉटनं./अ221/222/नवीन294 क्षेत्र 1.1550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादासाहेब आण्णाराव पाटील ,मनीषा दादासाहेब पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1210000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
27/1/प्लॉटनं./अ221/222/नवीन294