सातबारा Watch

← नेहरु नगर

Ferfar #28990 · नेहरु नगर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
19/3/4/प्लॉट
Talathi
देवानंद शिवशरण करवीर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : बँक ऑप बडोदा , लिहून देणार : प्राची प्रसाद कुलकर्णी रा. नेहरु नगर यांनी क्रमांक 2026 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5580000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/3/4/प्लॉट नं.सी/73 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑप बडोदा यांचेकडील पत्र क्रमांक HOTAGI/LOAN/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5580000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 19/3/4/प्लॉट नं.सी/73