Ferfar #28995 · नेहरु नगर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- देवानंद शिवशरण करवीर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : मा. तहसीलदार सो उत्तर सोलापूर
आदेश क्रमांक : जा.क्र.2025/जमा-2/पुर्वालोकन/एस.आर-19
आदेश दिनांक : 15/10/2026
मा.तहसीलदार सो उत्तर सोलापूर यांचेकडील आदेश क्रमांक जा.क्र.2025/जमा-2/पुर्वालोकन/एस.आर-19 आदेश दिनांक : 15/10/2026 अन्वये मौजे नेहरूनगर ता.उत्तर सोलापूर गट न 32/1ब/प्लॉट 8 शी संबधित फेरफार नोंद क्रमांक 27466 हि रद्द करण्यात येत आहे.व दुय्यम निबंधक उत्तर 3 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत क्र 3840/2025 दिनांक 02/06/2025 च्या दस्ता नुसार पुनश्य नोंद घेण्याचे आदेशान्व्ये
लिहुन देणार:- अजिंक्य संजीव पाटील, अनिकेत संजीव पाटील, आदित्य संजीव पाटील, संजीवनी संजीव पाटील (खाता क्रमांक :- 83958)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 32/1ब/प्लॉट 8 बिगरशेती क्षेत्र 0.92.94 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.92.94 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार:- जावीद अ.अलिम खान (खाता क्रमांक :- 93488 )यांना दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचे कडील खरेदी दस्त क्र 3840 दिनांक 02/06/2025 प्रमाणे रक्कम रूपये 3250000.00 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.आदेशावरून नोंद.
32/1ब/प्लॉट 8