Ferfar #69924 · मजरेवाडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- मिलिंद अप्पासाहेब पाटील
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:- उमाजी मधुकर गोगावे ,कलावती मधुकर गोगावे ,बाळासाहेब मधुकर गोगावे ,राजश्री मधुकर गोगावे ,विनायक बाळू वायकर, स्नेहा बाळू वायकर च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता या दोघांचे अपाक म्हणून आई कलावती मधुकर गोगवे - - -रा. मजरेवाडी(खाता क्रमांक15407) यांचे गट/सर्व्हे क्रमांक107/प्लॉट 27, बिगरशेती क्षेत्र 0.8364 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.8364 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-अक्षय संतोष वाले ,संतोष सन्मुख वाले - - -, (खाता क्रमांक :-235614)गट/सर्व्हे क्रमांक 107/प्लॉट 27 बिगरशेती क्षेत्र 0.8364 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2878 दिनांक 17/06/2021 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली असे.
सूची क्रं. दोन वरून नोंद.
107/प्लॉट 27