Ferfar #85536 · मजरेवाडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-06-28
- Objection until
- 2026-07-21
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- मिलिंद अप्पासाहेब पाटील
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/06/2026
लिहुन देणार:- जगदीश वसंतराव परांडकर रा. मजरेवाडी(खाता क्रमांक232208) यांचे गट/सर्व्हे क्रमांक112/1/प्लॉट नं./138व139, बिगरशेती क्षेत्र 1.8587 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8587 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-महानंदा शिवानंद हळ्ळुर , (खाता क्रमांक :-234453)गट/सर्व्हे क्रमांक 112/1/प्लॉट नं./138व139 पैकी प्लॉटनं 139 बिगरशेती क्षेत्र 1.8587 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4311 दिनांक 28/05/2010 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली असे.
सूची क्रं. दोन वरून नोंद.
112/1/प्लॉट नं./138व139