Ferfar #86132 · मजरेवाडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-08
- Objection until
- 2026-08-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/अ/2/अ
- Talathi
- मिलिंद अप्पासाहेब पाटील
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/08/2026
लिहुन देणार:- खंडू बाबुराव परळकर यांचे कु.मू. म्हणून लक्ष्मण नागुसा दौलताबाद
आज रोजी 7/12 सदरी असलेली नावे पुढीलप्रमाणे- नागूबाई मारुती दहिहंडे ,पांडुरंग रेवप्पा परळकर - - -रा. मजरेवाडी(खाता क्रमांक80072) यांचे गट/सर्व्हे क्रमांक24/अ/2/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 2.6614 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.006691 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-राजु अंबाजी म्हंता , (खाता क्रमांक :-234912)गट/सर्व्हे क्रमांक 24/अ/2/अ पैकी प्लॉटनं 88 क्षेत्र 66.91 चौ.मी.लागवडीयोग्य क्षेत्र 0.006691 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4206 दिनांक 24/10/1989 प्रमाणे रक्कम रुपये 2000 घेऊन खरेदी दिली असे.
सूची क्रं. दोन वरून नोंद.
मा. सह. दुय्यम निबंधक वर्ग-2 सोलापूर उत्तर-1 यांचे कडील जा.क्रं.दस्त व सूची पडताळणी/668/2026 दि.23/07/2026 च्या पत्रावरुन नोंद.