सातबारा Watch

← मजरेवाडी

Ferfar #86241 · मजरेवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-16
Objection until
2026-09-07
Certified
—
Gat / Survey
65/1
Talathi
मिलिंद अप्पासाहेब पाटील
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/08/2026 लिहुन देणार:- भागीरथी आप्पाराव शेगांवकर, बसवराज आप्पाराव शेगांवकर, सुजाता आप्पाराव शेगांवकर, लक्ष्मण आप्पाराव उर्फ आप्पाशा शेगांवकर, यांचे कु.मू. म्हणून नि. सत्यसाई नगर गृह नि. संस्थाचे चिफ प्रमोटर सत्यनारायण मल्लय्या कोंडी आज रोजी 7/12 सदरी असलेली नावे पुढीलप्रमाणे- बसवराज अप्पाराव उर्फ आप्पाशा शेगावकर ,लक्ष्मण अप्पाराव उर्फ आप्पाशा शेगावकर - - -रा. मजरेवाडी(खाता क्रमांक233400) यांचे गट/सर्व्हे क्रमांक65/1, लागवडीयोग्य क्षेत्र 6.7303 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.018580 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :-अजय इशनदत्त गोरखे , (खाता क्रमांक :-235037)गट/सर्व्हे क्रमांक 65/1 पैकी प्लॉटनं 107 व 119 क्षेत्र 185.80 चौ.मी.लागवडीयोग्य क्षेत्र 0.018580 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3412 दिनांक 28/09/1989 प्रमाणे रक्कम रुपये 4000 घेऊन खरेदी दिली असे. सूची क्रं. दोन वरून नोंद. मा. सह. दुय्यम निबंधक वर्ग-2 सोलापूर उत्तर-1 यांचे कडील जा.क्रं.दस्त व सूची पडताळणी/711/2026 दि.10/07/2026 च्या पत्रावरुन नोंद.