सातबारा Watch

← मजरेवाडी

Ferfar #86473 · मजरेवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-10
Objection until
2026-09-29
Certified
—
Gat / Survey
156/1/ब/2/अ/प्लॉट
Talathi
मिलिंद अप्पासाहेब पाटील
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 31/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जुळे सोलापूर, सोलापूर गहाणखत लिहुन देणार : वंदना महांतेश्वर कळसगोंडा रा. मजरेवाडी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 5755-2026 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 156/1/ब/2/अ/प्लॉट नंं./24 क्षेत्र 1.6015 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वंदना महांतेश्वर कळसगोंडा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 156/1/ब/2/अ/प्लॉट नंं./24