Ferfar #86483 · मजरेवाडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-02
- Objection until
- 2026-09-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/2/ब/1
- Talathi
- मिलिंद अप्पासाहेब पाटील
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/09/2026
हिबानामा-
हिबानामा लिहून देणार- साजीद हुसेन अब्दुल लतीफ शेख यांनी
हिबानामा लिहून घेणार- अयान खलील नदाफ यांना मौजे मजरेवाडी ता. उत्तर सोलापूर येथील सर्व्हे नं 4/2ब/1 पैकी (सहारा नगर भाग-3) मधील प्लॉटनं 2 क्षेत्र 473.96 चौ.मी. इतके क्षेत्राचा हिबानामा नोटरी रजिस्टर नं 118/2026 दि. 13/01/2026 करून दिल्याने भोगवाट सदरी लिहून घेणार मोहम्मद शाहबाज साजीद हुसेन शेख यांचे नाव दाखल केले असे.
प्रतिज्ञापत्र व अर्जावरून नोंद.