Ferfar #86852 · मजरेवाडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111/1/अ/पै/प्लॉट
- Talathi
- मिलिंद अप्पासाहेब पाटील
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जुळे सोलापूर, सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : सुर्यकांत सिद्रामप्पा बिराजदार रा. मजरेवाडी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6399-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111/1/अ/पै/प्लॉट 4/2 क्षेत्र 1.3935 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुर्यकांत सिद्रामप्पा बिराजदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
111/1/अ/पै/प्लॉट 4/2