Ferfar #86881 · मजरेवाडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/2/अ/1
- Talathi
- मिलिंद अप्पासाहेब पाटील
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026
लिहुन देणार:- श्रीधर नारायण कुलकर्णी, जयकुमार व्यंकटेश कुलकर्णी यांचे कु.मू. म्हणून नागनाथ जगन्नाथ कुलकर्णी, भगवानराव दिगंबर कुलकर्णी रा. मजरेवाडी(खाता क्रमांक24) यांचे गट/सर्व्हे क्रमांक37/2/अ/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9435 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.018587 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-रेवणसिद्ध लक्ष्मण जाधव , (खाता क्रमांक :-235537)गट/सर्व्हे क्रमांक 37/2/अ/1 पैकी (भारतीय नगर भाग-3) मधील प्लॉटनं 60 व 62 क्षेत्र 185.87 चौ.मी.लागवडीयोग्य क्षेत्र 0.018587 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6650 दिनांक 05/08/2010 प्रमाणे रक्कम रुपये 40000 घेऊन खरेदी दिली असे.
सूची क्रं. दोन वरून नोंद.