सातबारा Watch

← मजरेवाडी

Ferfar #86906 · मजरेवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
100
Talathi
मिलिंद अप्पासाहेब पाटील
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026 लिहुन देणार:- तानाजी उद्धव भोपळे यांना मान्यता देणार- महादेव शिवराया बिराजदार रा. मजरेवाडी(खाता क्रमांक2593) यांचे गट/सर्व्हे क्रमांक100, लागवडीयोग्य क्षेत्र 10.0550 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.019702 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :-प्रविण महादेव बिराजदार ,सिद्धरामेश्वर महादेव बिराजदार - - -, (खाता क्रमांक :-235562)गट/सर्व्हे क्रमांक 100 पैकी (उद्धव नगर भाग-1) मधील प्लॉटनं 82 क्षेत्र 98.51 चौ.मी. व प्लॉटनं 102 क्षेत्र 98.51 चौ.मी. असे एकुण क्षेत्र 197.02 चौ.मी.लागवडीयोग्य क्षेत्र 0.019702 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10853 दिनांक 27/12/2012 प्रमाणे रक्कम रुपये 40000 घेऊन खरेदी दिली असे. सूची क्रं. दोन वरून नोंद.