Ferfar #86918 · मजरेवाडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/1ब/1अ1/2ब
- Talathi
- मिलिंद अप्पासाहेब पाटील
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026
लिहुन देणार:- नियोजित नगेंद्रनगर गृह नि संस्था चिफ प्रमोटर गुरुनाथ शिवप्पा पाटील
आज रोजी 7/12 सदरी असलेली नावे पुढीलप्रमाणे- शोभा सिद्धाराम आळगी ,श्रीदेवी गुरुनाथ पाटील ,हरिष गुरुनाथ पाटील - - -रा. मजरेवाडी(खाता क्रमांक79549) यांचे गट/सर्व्हे क्रमांक20/1ब/1अ1/2ब, लागवडीयोग्य क्षेत्र 11.8384 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.014869 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-आंबुबाई सिद्राम बंडा ,रामचंद्र रामप्पा गवणी - - -, (खाता क्रमांक :-235556)गट/सर्व्हे क्रमांक 20/1ब/1अ1/2ब पैकी प्लॉटनं 83 क्षेत्र 148.69 चौ.मी. (1600 चौ.फुट) लागवडीयोग्य क्षेत्र 0.014869 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1164 दिनांक 27/03/1986 प्रमाणे रक्कम रुपये 1000 घेऊन खरेदी दिली असे.
सूची क्रं. दोन वरून नोंद.