Ferfar #86946 · मजरेवाडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46/2/1
- Talathi
- मिलिंद अप्पासाहेब पाटील
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026
लिहुन देणार:- नंदकुमार विलासीप्रसाद दुबे
नंदकुमार विलासीप्रसाद दुबे यांचे आज रोजी 7/12 सदरी असलेले वारसदार- अमृता मुकेश प्रसाद ,विक्रम नंदकुमार दूबे ,संतोषी नंदकुमार दूबे - - -रा. मजरेवाडी(खाता क्रमांक1583) यांचे गट/सर्व्हे क्रमांक46/2/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9645 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.009293 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-भिमशा मरेप्पा शिवशरण , (खाता क्रमांक :-235587)गट/सर्व्हे क्रमांक 46/2/1 पैकी (दिक्षित नगर भाग-3) मधील प्लॉटनं 95 क्षेत्र 92.93 चौ.मी. लागवडीयोग्य क्षेत्र 0.009293 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1170 दिनांक 23/02/2016 प्रमाणे रक्कम रुपये 80000 घेऊन खरेदी दिली असे.
सूची क्रं. दोन वरून नोंद.