Ferfar #86949 · मजरेवाडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- मिलिंद अप्पासाहेब पाटील
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026
लिहुन देणार:- नागय्या नरसय्या पासकंटी रा. मजरेवाडी(खाता क्रमांक2322) यांचे गट/सर्व्हे क्रमांक20/1/ब/1/प्लॉट नंं.46, बिगरशेती क्षेत्र 0.7434 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7434 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :- उमा श्रीनिवास दिकोंडा , (खाता क्रमांक :-235591)गट/सर्व्हे क्रमांक 20/1/ब/1/प्लॉट नंं.46 पैकी दक्षिणेकडील बिगरशेती क्षेत्र 0.7434 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4616 दिनांक 07/09/2000 प्रमाणे रक्कम रुपये 2500 घेऊन खरेदी दिलीअसे.
सूची क्रं. दोन वरून नोंद.
20/1/ब/1/प्लॉट नंं.46