सातबारा Watch

← मजरेवाडी

Ferfar #86973 · मजरेवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
39/7
Talathi
मिलिंद अप्पासाहेब पाटील
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- शंकर गुरप्पा म्हेत्रे हे मयत यांचे वारसदार- पार्वती शंकर म्हेत्रे, संजय शंकर म्हेत्रे, अशोक शंकर म्हेत्रे, रवि शंकर म्हेत्रे रा. मजरेवाडी(खाता क्रमांक223196) यांचे गट/सर्व्हे क्रमांक39/7, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.009293 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :-खंडू गणपती बंडगर , (खाता क्रमांक :-235617)गट/सर्व्हे क्रमांक 39/7 पैकी (हिमगिरी नगर) मधील प्लॉटनं 241 क्षेत्र 92.93 चौ.मी.लागवडीयोग्य क्षेत्र 0.009293 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6398 दिनांक 14/08/2013 प्रमाणे रक्कम रुपये 80000 घेऊन खरेदी दिली असे. सूची क्रं. दोन वरून नोंद. मौजे मजरेवाडी येथील वारस फेरफार क्रं. 54810 वारस 6 क नं 1982 नुसार शंकर गुरप्पा म्हेत्रे यांचे वारस नोंद झालेली असलेने नोंद केली असे.