सातबारा Watch

← मजरेवाडी

Ferfar #86975 · मजरेवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
4/2/अ
Talathi
मिलिंद अप्पासाहेब पाटील
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- जावेद सैपन शेख रा. मजरेवाडी(खाता क्रमांक234707) यांचे गट/सर्व्हे क्रमांक4/2/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :-जरीना फैय्याज मुल्ला ,म. शफी अ. रहीम सिद्धीकी - - -, (खाता क्रमांक :-235611)गट/सर्व्हे क्रमांक 4/2/अ पैकी (सहारा नगर भाग-2) मधील प्लॉटनं 40 पैकी उत्तरेकडील क्षेत्र 93.00 चौ.मी.लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9919 दिनांक 27/11/2012 प्रमाणे रक्कम रुपये 260000 घेऊन खरेदी दिली असे. सूची क्रं. दोन वरून नोंद. लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना सह दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर-2 दस्त क्रं.3737/2014 दि.30/04/2014 च्या चूक दुरुस्ती दस्तानुसार नावात बदल म. शफी म. रफिक सिद्दिकी, जरीना फयाज मुल्ला ऐवजी जरीना फैय्याज मुल्ला ,म. शफी अ. रहीम सिद्धीकी अशी दुरुस्ती केलेने नोंद केली असे.