Ferfar #86997 · मजरेवाडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65/1
- Talathi
- मिलिंद अप्पासाहेब पाटील
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:- भागीरथी आप्पाराव शेगांवकर, बसवराज आप्पाराव शेगांवकर, सुजाता आप्पाराव शेगांवकर, लक्ष्मण आप्पाराव उर्फ आप्पाशा शेगांवकर, यांचे कु.मू. म्हणून नि. सत्यसाई नगर गृह नि. संस्थाचे चिफ प्रमोटर सत्यनारायण मल्लय्या कोंडी
आज रोजी 7/12 सदरी असलेले नावे पुढीलप्रमाणे- बसवराज अप्पाराव उर्फ आप्पाशा शेगावकर ,लक्ष्मण अप्पाराव उर्फ आप्पाशा शेगावकर - - -रा. मजरेवाडी(खाता क्रमांक233400) यांचे गट/सर्व्हे क्रमांक65/1, लागवडीयोग्य क्षेत्र 6.7303 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.018580 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-विधुत वसंतराव कुलकर्णी , (खाता क्रमांक :-235386)गट/सर्व्हे क्रमांक 65/1 पैकी प्लॉटनं 415 व 427 यांचे प्रत्येकी क्षेत्र 92.90 चौ.मी. असे एकुण क्षेत्र 185.80 चौ.मी.लागवडीयोग्य क्षेत्र 0.018580 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2590 दिनांक 05/07/1989 प्रमाणे रक्कम रुपये 6000 घेऊन खरेदी दिली असे.
सूची क्रं. दोन वरून नोंद.
मा. सह. दुय्यम निबंधक वर्ग-2 सोलापूर उत्तर-1 यांचे कडील जा.क्रं.दस्त व सूची पडताळणी/861/2026 दि.05/10/2026 च्या पत्रावरुन नोंद.