सातबारा Watch

← मजरेवाडी

Ferfar #87002 · मजरेवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
117/1अ/1अ/1/पैकी, 99/1/ब/प्लॉॅटनंं/60बी
Talathi
मिलिंद अप्पासाहेब पाटील
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : विशेष वसूली विक्री अधि जिल्हा औद्यो सह बँक नि. सोल, विसर्जित सोलापूर लिहुन देणार : शहनाज महिबूब शेख रा. मजरेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 117/1अ/1अ/1/पैकी लिहुन घेणार : विशेष वसूली विक्री अधि जिल्हा औद्यो सह बँक नि. सोल, विसर्जित सोलापूर लिहुन देणार : शहनाज महिबुब शेख रा. मजरेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 99/1/ब/प्लॉॅटनंं/60बी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 01 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 331909/- जप्ती बोजा कर्ज घेऊन क्षेत्र 215.50 वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत विशेष वसूली विक्री अधि जिल्हा औद्यो सह बँक नि. सोल, विसर्जित सोलापूर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - जा.क्रं.रिकव्हरी/सोलापूर जिल्हा औद्योगिक बँक/156/107/189/2026 दिनांक 24/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 331909/- चा जप्ती बोजा दाखल केला असे. बँकेचे पत्रावरून नोंद.