सातबारा Watch

← मजरेवाडी

Ferfar #87003 · मजरेवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
117/2/3
Talathi
मिलिंद अप्पासाहेब पाटील
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : विशेष वसूली विक्री अधि सोलापूर जनता सह बँक लि सोला, सोलापूर लिहुन देणार : अमित वैजनाथ गिराम रा. मजरेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 117/2/3 यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 01 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 318410.60/- जप्ती बोजा कर्ज घेऊन क्षेत्र 92.80 वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत विशेष वसूली विक्री अधि सोलापूर जनता सह बँक लि सोला, सोलापूर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक -जा.क्रं.मू.का./SRO/2026/27/1323 दिनांक 14/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 318410.60/- चा जप्ती बोजा दाखल केला असे. बँकेचे पत्रावरून नोंद.