सातबारा Watch

← मजरेवाडी

Ferfar #87006 · मजरेवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
87/अ/प्लॉटनं/131
Talathi
मिलिंद अप्पासाहेब पाटील
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : विदर्भ कोकण ग्रामीण बँक सोलापूर लिहून घेणार : सज्जनराव गणपतराव कोळेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 87/अ/प्लॉटनं/131 तपशिल : विदर्भ कोकण ग्रामीण बँक सोलापूर कर्ज र रु 630000/- दि.01/07/2015(46343) - 62613 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विदर्भ कोकण ग्रामीण बँक सोलापूर यांचेकडील पत्र/ दाखला MGB/JULE SOLAPUR/OUT.No/65/26-27 दि. 11/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.