सातबारा Watch

← मजरेवाडी

Ferfar #87011 · मजरेवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
87/अ/प्लॉटनं/131
Talathi
मिलिंद अप्पासाहेब पाटील
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : इंडिया शेल्टर फायनान्स कार्पोरेशन लि.शाखा सोलापूर तर्फे अधिकारी शिवाजी संभाजी सुरवसे लिहून घेणार : सुजाता सज्जनराव कोळेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 87/अ/प्लॉटनं/131 तपशिल : प्रमाणे सज्जनराव गणपतराव कोळेकर यानी कर्ज देणार - इंडिया शेल्टर फायनान्स कार्पोरेशन लि.शाखा सोलापूर तर्फे अधिकारी शिवाजी संभाजी सुरवसे यांच्या कडुन रक्कम रुपये 880000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 72607 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील गहाणमुक्ती दस्त क्रमांक 5186 दिनांक-13/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.