सातबारा Watch

← मजरेवाडी

Ferfar #87015 · मजरेवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
99/4/प्लॉटनं/11
Talathi
मिलिंद अप्पासाहेब पाटील
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 आदेश- मा. तहसिलदार उत्तर सोलापूर यांचे कडील आदेश क्रं2026/कावि/चूकदुरुस्ती/कलम-155/एसआर/151/26 दि.13/08/2026 च्या आदेशानुसार मौजे मजरेवाडी येथील गट नं 99/4/प्लॉटनं/11 च्या 7/12 वर स्वामी समर्थ सह गृह निर्माण संस्थाचे सभासद गिरिष पांडुरंग जोशी ऐवजी स्वामी समर्थ सह गृह निर्माण संस्थाचे सभासद शिरीष पांडुरंग जोशी असे नावात दुरुस्ती करणेबाबत आदेश झालेने नोंद केली असे. आदेशावरुन नोंद. 99/4/प्लॉटनं./11