सातबारा Watch

← मजरेवाडी

Ferfar #87022 · मजरेवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
131/प्लॉटनं/75
Talathi
मिलिंद अप्पासाहेब पाटील
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 सभासदांचे नाव दाखल- मौजे मजरेवाडी येथील गट नं 131/प्लॉटनं/75 पैकी ब्लॉकनं 29अ क्षेत्र 217.29 चौ.मी. च्या 7/12 उतार्यारवर आचार्य दादासाहेब दोंदे प्रा. शिक्षक व इतरांची सहकारी गृह निर्माण संस्था मर्या. सोलापूर यांचे कडील मूळ सभासदांची नावे दाखल करणेसाठी सोसायटी यांचे कडील (अलौटमेंट पत्र) पत्र दि.10/09/2026 व उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर शहर यांचे कडील जा.क्रं./कक्ष-एफ/आचार्य दोंदे सह गृह/1824/2026 दि.18/09/2026 च्या पत्रानुसार सोनुबाई दत्तात्रय कालेकर यांचे नाव मूळ सभासद म्हणून दाखल केले असे. उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर शहर यांचे कडील पत्रावरुन नोंद. 131/प्लॉटनं./75