Ferfar #87034 · मजरेवाडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 117/2/3
- Talathi
- मिलिंद अप्पासाहेब पाटील
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : विशेष वसूली विक्री अधि सोलापूर जनता सह बँक लि शाखा, सोलापूर
लिहुन देणार : अमित वैजनाथ गिराम रा. मजरेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 117/2/3 यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 01 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 289356.80/- जप्ती बोजा कर्ज घेऊन क्षेत्र 92.80 वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत विशेष वसूली विक्री अधि सोलापूर जनता सह बँक लि शाखा, सोलापूर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - जा.क्रं./मु.का/SRO/2024-25/1323 दिनांक 14/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 289356.80/- चा जप्ती बोजा दाखल केला असे.
बँकेचे पत्रावरून नोंद.