सातबारा Watch

← मजरेवाडी

Ferfar #87035 · मजरेवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
Certified
—
Gat / Survey
107/प्लॉटनं
Talathi
मिलिंद अप्पासाहेब पाटील
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : विशेष वसूली विक्री अधि सोलापूर जनता सह बँक लि सोला, सोलापूर लिहुन देणार : महेश भिमराव भिसे रा. मजरेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 107/प्लॉटनं.235 यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 01 दिनांक 17/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 381687.80/- जप्ती बोजा कर्ज घेऊन क्षेत्र 92.90 वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत विशेष वसूली विक्री अधि सोलापूर जनता सह बँक लि सोला, सोलापूर ,यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक -जा.क्रं. मु.का./SRO/2026/3548 दिनांक 17/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 381687.80/- चा जप्ती बोजा दाखल केला असे. बँकेचे पत्रावरून नोंद. 107/प्लॉटनं.235