सातबारा Watch

← मजरेवाडी

Ferfar #87054 · मजरेवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
मिलिंद अप्पासाहेब पाटील
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 लिहुन देणार:- विठाबाई पोपट जानगवळी यांचे कु.मू. सुदर्शन आगय्या कुरापाटी आज रोजी 7/12 सदरी असलेली नावे पुढीलप्रमाणे- तानाजी पोपट जानगवळी ,बापू पोपट जानगवळी ,रेखा संतोष लालबोंद्रे ,सुनिता विनोद गवळी - - -रा. मजरेवाडी(खाता क्रमांक207377) यांचे गट/सर्व्हे क्रमांक56/अ., लागवडीयोग्य क्षेत्र 5.8260 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.009290 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :-इम्तीयाज म हुसेन मोहळकर , (खाता क्रमांक :-235637)गट/सर्व्हे क्रमांक 56/अ. पैकी प्लॉटनं 89 क्षेत्र 92.90 चौ.मी.लागवडीयोग्य क्षेत्र 0.009290 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5894 दिनांक 20/12/1990 प्रमाणे रक्कम रुपये 4000 घेऊन खरेदी दिली असे. सूची क्रं. दोन वरून नोंद. मा. सह. दुय्यम निबंधक वर्ग-2 सोलापूर उत्तर-1 यांचे कडील जा.क्रं.दस्त व सूची पडताळणी/861/2026 दि.05/10/2026 च्या पत्रावरुन नोंद. 56/अ.