Ferfar #87055 · मजरेवाडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- मिलिंद अप्पासाहेब पाटील
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026
लिहुन देणार:- विठाबाई पोपट जानगवळी यांचे कु.मू. सुदर्शन आगय्या कुरापाटी
आज रोजी 7/12 सदरी असलेली नावे पुढीलप्रमाणे- तानाजी पोपट जानगवळी ,बापू पोपट जानगवळी ,रेखा संतोष लालबोंद्रे ,सुनिता विनोद गवळी - - -रा. मजरेवाडी(खाता क्रमांक207377) यांचे गट/सर्व्हे क्रमांक56/अ., लागवडीयोग्य क्षेत्र 5.8260 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.009290 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-सईदाबेगम इम्तीयाज मोहळकर , (खाता क्रमांक :-235636)गट/सर्व्हे क्रमांक 56/अ. पैकी प्लॉटनं 90 क्षेत्र 92.90 चौ.मी.लागवडीयोग्य क्षेत्र 0.009290 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5893 दिनांक 20/12/1990 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन खरेदी दिली असे.
सूची क्रं. दोन वरून नोंद.
मा. सह. दुय्यम निबंधक वर्ग-2 सोलापूर उत्तर-1 यांचे कडील जा.क्रं.दस्त व सूची पडताळणी/861/2026 दि.05/10/2026 च्या पत्रावरुन नोंद.
56/अ.