सातबारा Watch

← मजरेवाडी

Ferfar #87073 · मजरेवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
मिलिंद अप्पासाहेब पाटील
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- रेवती सिद्धेश्वर तमशेट्टी यांचे कु.मू. म्हणून भिमाशंकर सिद्धेश्वर तमशेट्टी यांना मान्यता देणार-रुकसाना रफिक शेख रा. मजरेवाडी(खाता क्रमांक17415) यांचे गट/सर्व्हे क्रमांक55/.1, लागवडीयोग्य क्षेत्र 7.8942 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0047 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :-नसीम खलील कल्याणी , (खाता क्रमांक :-235767)गट/सर्व्हे क्रमांक 55/.1 पैकी (भिमाशंकर नगर) मधील प्लॉटनं 216 पैकी पश्चिमेकडील क्षेत्र 47.00 चौ.मी.लागवडीयोग्य क्षेत्र 0.0047 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3499 दिनांक 22/06/2016 प्रमाणे रक्कम रुपये 20000 घेऊन खरेदी दिली असे. सूची क्रं. दोन वरून नोंद. 55/.1