सातबारा Watch

← मजरेवाडी

Ferfar #87077 · मजरेवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
4/2अ/2ब/2/2/प्लॉटनं/116/2
Talathi
मिलिंद अप्पासाहेब पाटील
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : विशेष वसूली विक्री अधि सोलापूर जनता सह बँक लि सोला, सोलापूर लिहुन देणार : जावीद हुसेन मोहिद्दीन जमादार पूर्वबाजूची रा. गट नंबर/ सर्वे नंबर 4/2अ/2ब/2/2/प्लॉटनं/116/2 यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 01 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 97037/- जप्ती बोजा कर्ज घेऊन क्षेत्र 139.35 वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत विशेष वसूली विक्री अधि सोलापूर जनता सह बँक लि सोला, सोलापूर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक -जा.क्रं./मु.का./SRO/2026-27/1301 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 97037/- चा जप्ती बोजा दाखल केला असे. बँकेचे पत्रावरून नोंद.