Ferfar #87081 · मजरेवाडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- मिलिंद अप्पासाहेब पाटील
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:- सुनीता सुरेश फाटक रा. मजरेवाडी(खाता क्रमांक11002) यांचे गट/सर्व्हे क्रमांक68/प्लॉटनं./63, बिगरशेती क्षेत्र 0.8463 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.8463 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-शैला विजय शेळके , (खाता क्रमांक :-235589)गट/सर्व्हे क्रमांक 68/प्लॉटनं./63 पैकी मधली पूर्व पश्चिम बिगरशेती क्षेत्र 0.8463 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2606 दिनांक 06/06/1990 प्रमाणे रक्कम रुपये 3300 घेऊन खरेदी दिली असे.
सूची क्रं. दोन वरून नोंद.
मा. सह. दुय्यम निबंधक वर्ग-2 सोलापूर उत्तर-1 यांचे कडील जा.क्रं.दस्त व सूची पडताळणी/875/2026 दि.15/10/2026 च्या पत्रावरुन नोंद.
68/प्लॉटनं./63