सातबारा Watch

← मजरेवाडी

Ferfar #87084 · मजरेवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
36/2/क
Talathi
मिलिंद अप्पासाहेब पाटील
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : राधा माधव नागरी सहकारी पत मर्या सोलापूर लिहून घेणार : तुळशीदास यादगिरी रव्वा यांनी सर्व्हे क्रमांक : 36/2/क तपशिल : प्रमाणे तुळशीदास यादगिरी रव्वा यानी राधा माधव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सोलापूर तर्फे गणेश मल्लेशम सुंचु . . यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 76962 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था यांनी सह दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर-2 दस्त क्रं.7598/2026 दि.29/08/2026 च्या दस्तावरून/ सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रं. दोन वरून नोंद.