Ferfar #87109 · मजरेवाडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 111/2
- Talathi
- मिलिंद अप्पासाहेब पाटील
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:- विष्णु कृष्णात जाधव तर्फे रोहिणी रुपचंद जामदार रा. मजरेवाडी(खाता क्रमांक2603) यांचे गट/सर्व्हे क्रमांक111/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2719 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.009290 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-भगवान निवृत्ती रुपनर , (खाता क्रमांक :-235769)गट/सर्व्हे क्रमांक 111/2 पैकी प्लॉटनं 109 क्षेत्र 92.90 चौ.मी. लागवडीयोग्य क्षेत्र 0.009290 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 806 दिनांक 11/02/1991 प्रमाणे रक्कम रुपये 3000 घेऊन खरेदी दिली असे.
सूची क्रं. दोन वरून नोंद.