सातबारा Watch

← मजरेवाडी

Ferfar #87128 · मजरेवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
मिलिंद अप्पासाहेब पाटील
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अशोक चौक सोलापूर लिहून घेणार : उमाशंकर अंबादास आरकाल ,नागेश अंबादास आरकाल ,निलाबाई अंबादास आरकाल ,व्यंकटेश अंबादास आरकाल यांनी सर्व्हे क्रमांक : 35/2/प्लॉट नं./8 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अशोक चौक सोलापूर यांचा कर्ज र.रु.7,00,000/- दि.26/3/14 - 42960दिनांक 25/10/2018 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र चा अंबादास कनकय्या आरकाल यांच्या नावे र.रु.1300000/- कर्ज. - 55919प्रमाणे उमाशंकर अंबादास आरकाल ,नागेश अंबादास आरकाल ,निलाबाई अंबादास आरकाल ,व्यंकटेश अंबादास आरकाल यानी कर्ज देणार-बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अशोक चौक सोलापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 68211 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांनी सह दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर-1 दस्त क्रं.498/2024 दि.24/01/2024 च्या दस्तावरून/ पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रं. दोन वरून नोंद. 35/2/प्लॉट नं./8