Ferfar #87199 · मजरेवाडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 113/2/1/ब/1/3
- Talathi
- मिलिंद अप्पासाहेब पाटील
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
परिपत्रक-
मा. जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर महसूल शाखा कार्यसन क्रं-3 यांचे कडील पत्र क्रं.2026/मशा/कार्या-3/3अ/आर-आर-86 दि.09/01/2026 नुसार ज्या खातेदारांची नावे इतर हक्कात नोंदविली आहेत, त्यांचे नाव केवळ तुकडेबंदी कायद्याचे उल्लघन झाले म्हणून नोंदविले असलेची खात्री करुन, ते नाव कब्जेदार सदरी घेणेसाठी फेरफार नोंद घेण्यात यावी. असे परिपत्रक मा. सह सचिव महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील पत्र क्रं.R&FD-31060()60/13/2025-MRF(Desk L १) (Comp.Nओ.१३३३४४७) दिनांक ०४ नोव्हेंबर २०२५ नुसार मौजे मजरेवाडी येथील गट नं 113/2/1/ब/1/3 पैकी प्लॉटनं 7 व 8 यांचे प्रत्येकी क्षेत्र 132.00 चौ.मी. असे एकुण क्षेत्र 264.00 चौ.मी. सायण्णा रामराव सागालोलु यांचे कबुलीजबाबासाठी कु.मू. म्हणून सिद्राम सोमण्णा कांबळे यांचे कडून आप्पाशा चंद्रशेखर मानशेट्टी यांनी खरेदी दस्त क्रं.11785/2010 दि.30/12/2010 प्रमाणे खरेदी घेतली आहे. त्यानुसार गाव दफ्तरी फेरफार क्रं.32848 नुसार नोंद झाली आहे. त्याप्रमाणे आप्पाशा चंद्रशेखर मानशेट्टी यांचे नाव इतर अधिकारातून कमी करुन कब्जेदार सदरी घेतले असे.
मा. जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांचे कडील पत्रावरून नोंद.