Ferfar #87226 · मजरेवाडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- मिलिंद अप्पासाहेब पाटील
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
लिहून देणार : विशेष वसूली विक्री अधि लोकमंगल को ऑप बँक लि सोलापूर
लिहून घेणार : सुहास गुरप्पा हुंगरवाडी
यांनी सर्व्हे क्रमांक : 130/1/प्लॉट नं./258 तपशिल : विशेष वसूली विक्री अधिकारी लोकमंगल को ऑप बँक लि. सोलापूर यांचा जप्ती बोजा र रु 47476298/- दि.30/03/2019 चा सुहास गुरप्पा हुंबरवाडी यांचे हिस्सेवर - 58512
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचे कडील पत्र जा.क्रं.266 लोक/वसूली अधिकारी/जप्ती आदेश/हुंबरवाडी/2023-27 दि.01/09/2026/ पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.
बँकेचे पत्रावरून नोंद.
130/1/प्लॉट नं./258