Ferfar #87231 · मजरेवाडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 100/प्लॉटनं
- Talathi
- मिलिंद अप्पासाहेब पाटील
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : विशेष वसूली विक्री अधि श्री वारणा सह बँक लि , वारणानगर
लिहुन देणार : स्वाती ताराचंद भोसले रा. मजरेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 100/प्लॉटनं.333 यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 01 दिनांक 11/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 183993/- जप्ती बोजा कर्ज घेऊन क्षेत्र 94.40 वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत विशेष वसूली विक्री अधि श्री वारणा सह बँक लि , वारणानगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - क्रं.430/2026/ वारणा सहकारी बँक लि./कलाम101/1039/2025-26 दिनांक 11/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 183993/- चा जप्ती बोजा दाखल केला असे.
बँकेचे पत्रावरून नोंद.
100/प्लॉटनं.333