सातबारा Watch

← मजरेवाडी

Ferfar #87232 · मजरेवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
113/2/अ/2/अ/प्लॉट
Talathi
मिलिंद अप्पासाहेब पाटील
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : विशेष वसूली विक्री अधि आर्यनंदी नागरी सह पत मर्या , सोलापूर लिहुन देणार : नितीन विश्वनाथ शिंदे रा. मजरेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 113/2/अ/2/अ/प्लॉट नं/डी 63 यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 01 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3946615/- जप्ती बोजा कर्ज घेऊन क्षेत्र 93.75 वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत विशेष वसूली विक्री अधि आर्यनंदी नागरी सह पत मर्या , सोलापूर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक -रिकव्हरी/एस.आर.ओ/156/स्थावर जप्ती/61/2026 दिनांक 04/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3946615/- चा जप्ती बोजा दाखल केला असे. बँकेचे पत्रावरून नोंद. 113/2/अ/2/अ/प्लॉट नं/डी 63