Ferfar #87233 · मजरेवाडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 112/2/प्लॉटनं
- Talathi
- मिलिंद अप्पासाहेब पाटील
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : विशेष वसूली विक्री अधि आर्यनंदी नागरी सह पत मर्या , सोलापूर
लिहुन देणार : प्रदिप अंगद शिंदे रा. मजरेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 112/2/प्लॉटनं.सी15 यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 01 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3946615/- जप्ती बोजा कर्ज घेऊन क्षेत्र 124.25 वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत विशेष वसूली विक्री अधि आर्यनंदी नागरी सह पत मर्या , सोलापूर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक -रिकव्हरी/एस.आर.ओ/156/स्थावर जप्ती/62/2026 दिनांक 04/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3946615/- चा जप्ती बोजा दाखल केला असे.
बँकेचे पत्रावरून नोंद.
112/2/प्लॉटनं.सी15