सातबारा Watch

← मजरेवाडी

Ferfar #87235 · मजरेवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
मिलिंद अप्पासाहेब पाटील
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 लिहून देणार : विकास सहकारी बँक लि सोलापूर शाखा सोलापूर लिहून घेणार : विश्वनाथ बकय्या मेरगू यांनी सर्व्हे क्रमांक : 22/प्लॉटनं./49 तपशिल : +700000/- दि.21/3/2011 - 32100 +400000/- दि.3/3/12 - 35467 विकास सह.बँकेकडील कर्ज र.रु.300000/- दि.29/3/10 चा बोजा - 9229 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांनी सह दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर-1 दस्त क्रं.3391/2026 दि.17/04/2026 च्या दस्तावरून/ पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रं. दोन वरून नोंद. 22/प्लॉटनं./49