सातबारा Watch

← कसबे सोलापूर

Ferfar #64311 · कसबे सोलापूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-27
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
120/1/अ
Talathi
सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/09/2026 लिहुन देणार:- नियो राघवेंद्र नगर विमुक्त जाती हवऊसिंग सोसयटीचे चिफ प्रमोटर आंबादास व्यंकट नरसू मिट्ठाकोल रा. कसबे सोलापूर(खाता क्रमांक743) यांचे गट/सर्व्हे क्रमांक120/1/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 3.7723 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य प्लॉट नं 373 क्षेत्र 28.43 चौ.मी. किंवा 0.002843 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अनूसया गुंडूसा बसुदे , (खाता क्रमांक :-112882)गट/सर्व्हे क्रमांक 120/1/अ लागवडीयोग्य प्लॉट नं 373 क्षेत्र 28.43 चौ.मी. किंवा 0.002843 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3612 दिनांक 25/07/2002 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.