सातबारा Watch

← कसबे सोलापूर

Ferfar #64340 · कसबे सोलापूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
166/3/1/प्लॉटनं
Talathi
सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सोलापूर जनता सहकारी बँक लि.सोलापूर, शाखा-शेळगी नाका तर्फे अधिकारी संजीव सिद्रामय्या स्वामी गहाणखत लिहुन देणार : तुकाराम सदाशिव चिंचोळी रा. कसबे सोलापूर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8062-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 166/3/1/प्लॉटनं.1 क्षेत्र 1.1965 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुकाराम सदाशिव चिंचोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 166/3/1/प्लॉटनं.1