Ferfar #64348 · कसबे सोलापूर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 115/2अपै
- Talathi
- सोमेश्वर अण्णासाहेब पाटील
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार बँक - एच डी बी फायनान्शियल सर्व्हिसेस लि. शाखा - रविवार पेठ सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : संतोष सुदर्शन लगशेट्टी रा. कसबे सोलापूर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6376-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 115/2अपै /116/3अपै/प्लॉटन.243/242/2 क्षेत्र 1.3009 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष सुदर्शन लगशेट्टी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
लिहून देणार सहकर्जदार - स्नेहा संतोष लगशेट्टी (खाता क्रमांक :- 88305) ,
लिहून देणार कर्जदार - मे. व्यंकटाद्री मोबाईल सर्व्हिसेस चे प्रो प्रा. संतोष सुदर्शन लगशेट्टी (खाता क्रमांक :- 88305) ,
115/2अपै /116/3अपै/प्लॉटन.243/242/2